आठवला तो माझिये मनी
851.
आठवला तो माझिये मनी ।
कटी कर दोन्ही वसविता ॥१॥
न गमे दिवस न गमे राती ।
लागते खंती फुटे ॥२॥
जीवही होतो कासावीस ।
कै ते रुप देखेन ॥३॥
निळा म्हणे भेटवा आता ।
ठेवितो माथ चरणवरी ॥४॥
851.
आठवला तो माझिये मनी ।
कटी कर दोन्ही वसविता ॥१॥
न गमे दिवस न गमे राती ।
लागते खंती फुटे ॥२॥
जीवही होतो कासावीस ।
कै ते रुप देखेन ॥३॥
निळा म्हणे भेटवा आता ।
ठेवितो माथ चरणवरी ॥४॥