वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

सुखे जन्मातरे घेऊ ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088671 · अभंग क्र. ८४९

849.
सुखे जन्मातरे घेऊ ।
नामे आळवू श्रीहरीची ॥१॥
नाही आम्हा त्याचे कोडे ।
संसार बापुडे ते काये ॥२॥
कळिकाळाचे भय ते किती ।
पाया पडति यमधर्म ॥३॥
निळा म्हणे सर्वहि सिध्दी ।
रुळती पदी हरिनामे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग