अवघे या रे चला जाऊ ।
2075.
अवघे या रे चला जाऊ । विठ्ठल रखुमाई पाहुं ॥१॥
अवघे ते भाग्याचें । नाम घेती विठ्ठलाचें ॥२॥
अवघे ब्रह्माज्ञानी । शरण एका जनार्दनी ॥३॥