अवघे साधने साधिले ।
2076.
अवघे साधने साधिले । अवघे विठ्ठलरुप जाले ॥१॥
अवघे कर्म नेणतीं धर्म । अवघा तया परब्रह्मा ॥२॥
अवघी सिद्धि समाधी । अवघी तुटली आधिव्याधी ॥३॥
अवघे जाले एकरुप । एक जनार्दनी स्वरुप ॥४॥