धरिला देव आवाडी मिठी
2074.
धरिला देव आवाडी मिठी । नोहे तुटी जन्मोजन्मी ॥१॥
हाचि मुख्य भाव साचा । तुटला जन्माचा विसर ॥२॥
एकपणे पाहता पोटी । एका जनार्दनी जाहली भेटी ॥३॥