वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

गोपगोपीसंगे खेळलासी

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076424 · अभंग क्र. ६८६

686.
गोपगोपीसंगे खेळलासी भारी ।
थकलासी हरी काय आता ॥१॥
स्वर्गीय देवांनी केले का भांडण ।
पुंडलिका लागून आला येथे ॥२॥
काय असे वर्म सांगा आम्हा ।
वारंवार तुम्हा विनवीतसे ॥३॥
बहिणी म्हणे जरी सत्य ना सांगाल ।
तरी मग बोल तुम्हावरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग