करु येईल अंगिकार ।
636.
करु येईल अंगिकार ।
तरी करा फार काय बोलो ॥१॥
नाही घोंकिले ऐकिले काही ।
सेवा घडली नाही वैष्णवांची ॥२॥
स्वधर्म विधी न कळे आचार ।
कैसा तो प्रकार साधनाचा ॥३॥
निळा म्हणे आहे मूढ दगड ।
ठायींचीच जड बुध्दी माझी ॥४॥
636.
करु येईल अंगिकार ।
तरी करा फार काय बोलो ॥१॥
नाही घोंकिले ऐकिले काही ।
सेवा घडली नाही वैष्णवांची ॥२॥
स्वधर्म विधी न कळे आचार ।
कैसा तो प्रकार साधनाचा ॥३॥
निळा म्हणे आहे मूढ दगड ।
ठायींचीच जड बुध्दी माझी ॥४॥