वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

गाईन कीर्तनी गुण नाम

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088836 · अभंग क्र. ६३५

635.
गाईन कीर्तनी गुण नाम पवाडे ।
तुमचे तुम्हा पुढे आवडीने ॥१॥
भावा ऐसे माझया व्हा जी पांडुरंगा ।
मग मी आले भागा करीन ते ॥२॥
नाचेन सन्मुख चराणावरी दृष्टी ।
धरुनि प्रेम पोटी आळवीन ॥३॥
निळा म्हणे तुम्ही चरित्रे अपार ।
केली ते प्रकार आठविन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग