वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

कळासूत्री तुम्ही नाट

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088853 · अभंग क्र. ६३७

637.
कळासूत्री तुम्ही नाटका नटक ।
देव ब्रम्हादिक आज्ञाधार ॥१॥
न सांगता कळे सर्व अंतरीचे ।
सकळही जीवाचे मनोगत ॥२॥
माझेविशी का हा मांडिला आळस ।
भेटीचा वोरस वांया धाडा ॥३॥
जिवित्वाची ऐशी मांडिली फरारी ।
झाले भूमीवरी भार वृथा ॥४॥
श्रलाघ्यची न वाटे जिणे झाले ओस ।
धरिले उदास तुम्ही देवा ॥५॥
निळा म्हणे धीर नुपजेची आता ।
तुम्ही तो अनंता मोकलिले ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग