वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

माझी मुख्यं उपासना ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086150 · अभंग क्र. १७७८

1778.
माझी मुख्यं उपासना । लागेन चरणा संतांच्या ॥१॥
भांडवल ते हेंचि देख । भक्तियुक्त उपासना ॥२॥
मन वसो संतापायीं । आर्त ठायी कीर्तनी ॥३॥
एका जनार्दनी । विनवणी करीतसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग