वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

दुजेपणी दृष्टी न घाल

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085899 · अभंग क्र. १७७९

1779.
दुजेपणी दृष्टी न घालु । सर्वा चालु एक सत्ता ॥१॥
हाचि पुर्वीचा संकल्प । निर्विकल्प नाम जपूं ॥२॥
नाही काही वाटावाटीं । करु एकवटी मनाची ॥३॥
एका जनार्दनी उदास । जाहलो दास संतचरणी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग