नित्य नूतन दीपज्वाळा
2462.
नित्य नूतन दीपज्वाळा । होती जाती देखती डोळा ॥१॥
जागृति आणि देखती स्वप्न । दोहींसी देखता भिन्न भिन्न ॥२॥
भिन्नपणें नका पाहु । एका जनार्दनी पाहू ॥३॥