काचरट पाहता कडु ते श
2463.
काचरट पाहता कडु ते शेंद । परिपाकीं पाहता गोडचि शुद्ध ॥१॥
कडु तेंचि गोड कडू तेंचि गोड । समरस सोयारिक ॥२॥
साखरेचें वृंदावन केले । चाखो नेणे ते नाडोनि गेले ॥३॥
एका जनार्दनी प्रपंचु एकु । नश्वर म्हणता नाडला लोकु ॥४॥