वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १४. आपल्या स्थितीसंबंधाने देवाशी उद्गार

निरंतर तुमच्या नामाच

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089363 · अभंग क्र. ६८७

687.
निरंतर तुमच्या नामाचे स्मरण ।
आठवीन गुण वेळोवेळा ॥१॥
रुप दृष्टी पाय ध्याईन मानसी ।
हाचि अहर्निशी निजध्यास ॥२॥
आवडी बैसली अवीट अंतरी ।
नव्हे क्षणभरी विसरु ते ॥३॥
निळा म्हणे चित्ता चिंतनाचा लाहो ।
रुक्मादेवीनाही साह्य झाला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग