निंदील कोणी मज तो नि
686.
निंदील कोणी मज तो निंदूं ।
अथवा स्तुतिवादु करोत सुखे ॥१॥
परि मी गाईन पंढरीनाथा ।
गुण तत्त्वता तुमचेचि ॥२॥
आवडी आईक तू कानी ।
अथवा त्यागुनी वोसंडी तू ॥३॥
निळा म्हणे देऊनि बळ ।
वदवितो कृपाळ विश्वजनिता ॥४॥
686.
निंदील कोणी मज तो निंदूं ।
अथवा स्तुतिवादु करोत सुखे ॥१॥
परि मी गाईन पंढरीनाथा ।
गुण तत्त्वता तुमचेचि ॥२॥
आवडी आईक तू कानी ।
अथवा त्यागुनी वोसंडी तू ॥३॥
निळा म्हणे देऊनि बळ ।
वदवितो कृपाळ विश्वजनिता ॥४॥