निराश्रित वाटे मनी ।
688.
निराश्रित वाटे मनी ।
पडिलो जनी एकला ॥१॥
कृपेविणे तुमच्या देवा ।
हळहळ जीवा बहु वाटे ॥२॥
आजींचा दिवस उदया नये ।
आयुष्य जाय क्षणाक्षणा ॥३॥
निळा म्हणे करु काय ।
न दिेसे उपाय प्राप्तीचा ॥४॥
688.
निराश्रित वाटे मनी ।
पडिलो जनी एकला ॥१॥
कृपेविणे तुमच्या देवा ।
हळहळ जीवा बहु वाटे ॥२॥
आजींचा दिवस उदया नये ।
आयुष्य जाय क्षणाक्षणा ॥३॥
निळा म्हणे करु काय ।
न दिेसे उपाय प्राप्तीचा ॥४॥