वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

पोसिशी शरीर इंद्रिया

🙏 4. संत नामदेव · ABH-083466 · अभंग क्र. ७११

711.
पोसिशी शरीर इंद्रियांचा बांधा | सेखी ते आपदा करील तुज ॥१॥
नव्हे तुझे हित विषय पोषिता | हरी हरी म्हणता उद्धरसी ॥२॥
वायाच पाल्हाळ चरित्र सांगसी | परी राम हे न म्हणसी अरे मूढा ॥३॥
नामा म्हणे हेचि पंढरीये निधान | उच्चारिता जन तरले ऐसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग