वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

दया हेचि दाता मन करी

🙏 4. संत नामदेव · ABH-083275 · अभंग क्र. ७१०

710.
दया हेचि दाता मन करी उदार | सर्व हा श्रीधर ऐसे भावी ॥१॥
तुटेल यातना होईल वैकुंठ | पंढरी मूळपेठ सेवी का रे ॥२॥
इच्छिती अमर नित्य काळ नेमे | दाटताति प्रेमे सनकादिक ॥३॥
ते हे विठ्ठल नाम पवित्र चोखडे | अंतरी माजिवडे नित्य करी ॥४॥
होतील कामारि ऋद्धिसिद्धि अपार | आपण श्रीधर कुरवाळील ॥५॥
नामा म्हणे येथे न लगेचि मोल | विठ्ठल निमोल सर्वांभूती ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग