वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

का करिसी हव्यास इंद्

🙏 4. संत नामदेव · ABH-083289 · अभंग क्र. ७१२

712.
का करिसी हव्यास इंद्रियांचा सोस | वाया कासावीस कोण्या काजे ॥१॥
सर्व हि लटिके माया मोहबंधन | सत्य हे निधान विठ्ठल एक ॥२॥
उगवेल प्रपंच सर्व हे आहाचे | रामकृष्ण वाचे बांध जिव्हे ॥३॥
नामा म्हणे करणी करावी पै ऐसी | जेणे त्या विठ्ठलासी पाविजेसा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग