वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

ब्राह्मणाचे तीर्थ प्

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076421 · अभंग क्र. २४९

249.
ब्राह्मणाचे तीर्थ प्राप्त होय जया ।
पृथ्वीचीही तया घडती तीर्थे ॥१॥
यालागी ब्राह्मण श्रेष्ठ सर्वांपरी ।
जयाचिये द्वारी सर्व सिद्धि ॥२॥
ब्राह्मणाची कृपा होय जयावरी ।
कल्याण तो वरी कल्पकोटि ॥३॥
बहेणि म्हणे ज्याचे दर्शनेचि पाप ।
जाये आपोआप जळोनिया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग