वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

ब्राह्मणाची सेवा घडे

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076192 · अभंग क्र. २५०

250.
ब्राह्मणाची सेवा घडे एक क्षण ।
इच्छा होय पूर्ण अंतरीची ॥१॥
म्हणोनी तयासी भजाने पूजावे ।
आदरे घालावे लोटांगण ॥२॥
ब्राह्मणाचे काजी वेचलिया प्राण ।
इंद्रपदी जाण वास तया ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे ब्राह्मण हे थोर ।
मोक्ष हा किंकर तयापासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग