भुक्ति मुक्ति कारणे
1780.
भुक्ति मुक्ति कारणे तुज न घाली सांकडें । संतासी रोकडे शरण जाऊ ॥१॥
हाचि माझा नेम उपासना भक्ति । आणिक विश्रांती मज नाही ॥२॥
एका जनार्दनी सेवेवाचूनीं । आन नेनें जाण दुजे कांही ॥३॥