काया वाचा आणि मन । स
1781.
काया वाचा आणि मन । संत चरण प्रमाण ॥१॥
ऐसे चालत आले मागे । तया वाउगेंक कोण करी ॥२॥
उपासना मार्ग आधी । भाविकांसी ती समाधी ॥३॥
एका जनार्दनी आस । आहे पायांस दास्यत्वें ॥४॥