सखा सहोदर तूंची एक ह
559.
सखा सहोदर तूंची एक हरी ।
दीनांचा कैवारी पांडुरंग ॥१॥
तुझी भक्ती घडे पतिव्रताधर्म ।
ऐसे मेघश्याम, विचारावे ॥२॥
वेदासी विरूद्ध नव्हे तो परमार्थ ।
म्हणोनी हा अर्थ विचारावे ॥३॥
559.
सखा सहोदर तूंची एक हरी ।
दीनांचा कैवारी पांडुरंग ॥१॥
तुझी भक्ती घडे पतिव्रताधर्म ।
ऐसे मेघश्याम, विचारावे ॥२॥
वेदासी विरूद्ध नव्हे तो परमार्थ ।
म्हणोनी हा अर्थ विचारावे ॥३॥