वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 73. विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९

योगी रिगाले कपाटीं ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088023 · अभंग क्र. २१४७

2147.
योगी रिगाले कपाटीं । हटयोगी साधिती आटी ॥१॥
परी तयांसी दुर्लभ । तो गोकुळीं जाहला सुलभ ॥२॥
यज्ञादिकीं अवदाना नये । तो गोपाळांचे उच्छिष्ट खाये ॥३॥
सदा ध्याती जपी तपी ज्यासी । तो नाचे कीर्तनी उल्हासीं ॥४॥
एका जनार्दनी प्रेमळ । भोळ्या भाविकां निर्मळ ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग