वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 73. विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९

असोनी सबराभरी बाह्मा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087976 · अभंग क्र. २१४८

2148.
असोनी सबराभरी बाह्मा आणि अंतरी । संपुष्टामाझारीं म्हणती देव ॥१॥
कल्पनेचा देव ऐसा जया भाव । तो न करी निर्वाहो आम्हा लागीं ॥२॥
सुक्षेत्रीं पुण्य अनुक्षेत्री पाप । न चले हा संताप कल्पनेचा ॥३॥
काशी हो पंढरी तीर्थयात्रा करी । सर्वत्र नरहरी तोचि भाव ॥४॥
एका जनार्दनी सर्व सिद्धि असे । नाथिलेंचि पिसे मतवाद्या ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग