वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

जयजय राम नाम दो अक्ष

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087719 · अभंग क्र. ७५९

759.
जयजय राम नाम दो अक्षरीं । सहस्त्र नामावरी ब्रीद गाजे ॥१॥
उफराटे अक्षरीं वाल्मिक वैखरी । सहस्त्र नामावरी उच्चारिले ॥२॥
पुंसा पढवितां नाम दो अक्षरीं । सहस्त्र नामावली सिद्ध झाले ॥३॥
अहं महि षासुर भेदिला जिव्हारीं । नामे दो अक्षरीं निर्दाळिला ॥४॥
सदगुरु नारदे उफराटे केले । बोधिले लाधिलें वाल्मिकासी ॥५॥
एका जनार्दनी रामनाम घोष । त्रैलोकीचे दोष सरते जाले ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग