वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

पक्षी जाला स्वये जे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087598 · अभंग क्र. ७५८

758.
पक्षी जाला स्वये जे वायु लेकरुं । त्याच्या क्रिया पारुं केल्या रामे ॥१॥
शबरीची फळे उच्छिष्ट ती खायें । कैसा राम होय सर्वपाणीं ॥२॥
एका जनार्दनी श्रीराम सखा । भक्त अभक्तं निका सोडवण ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग