पूर्वीपासूनी ज्यांचे
760.
पूर्वीपासूनी ज्यांचे देणे । वाल्मीका पेणे रामनामे ॥१॥
अजामेळ पापराशी । नामेंची त्यासी उद्धार ॥२॥
गणिका व्याभिचारिणी नारी । सरती करी रामनामे ॥३॥
एका जनार्दनी नाम । जया निष्काम गोमटें ॥४॥