वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

सांगितली धरिती गोठी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089094 · अभंग क्र. ९४३

943.
सांगितली धरिती गोठी ।
आदर पोटी भक्तांचा ॥१॥
तया सन्मुख झाला हरी ।
संसार तमारी तिमाराचा ॥२॥
निरसूनिया भ्रांतिमळ ।
केले निर्मळ सहवासी ॥३॥
निळा म्हणे झाला ऋणी ।
चक्रपाणी त्याचाची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग