सार्थकाचा ऐसा काळ ।
942.
सार्थकाचा ऐसा काळ ।
केला अमंगळ मूढ जनी ॥१॥
येऊनिया नरदेहासी ।
नेणे स्वहितासी आपुलिया ॥२॥
धिक् त्याचे झाले जिणे ।
विना स्मरणे श्रीहरिचिया ॥३॥
निळा म्हणे त्याची जोडी ।
अवघी कुळवाडी पापत्मक ॥४॥
942.
सार्थकाचा ऐसा काळ ।
केला अमंगळ मूढ जनी ॥१॥
येऊनिया नरदेहासी ।
नेणे स्वहितासी आपुलिया ॥२॥
धिक् त्याचे झाले जिणे ।
विना स्मरणे श्रीहरिचिया ॥३॥
निळा म्हणे त्याची जोडी ।
अवघी कुळवाडी पापत्मक ॥४॥