वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

मागे बहुतांनीं मानिल

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086431 · अभंग क्र. २४९८

2498.
मागे बहुतांनीं मानिला विश्वास । म्हणोनि मी दास जाहलो ॥१॥
कायावाचामन विकिले चरणी । राहिलो धरूनि कंठी नाम ॥२॥
एका जनार्दनी नामाचा प्रताप । भक्त आपोआप तरताती ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग