वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

वायांविण करु नये बोभ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086361 · अभंग क्र. २४९९

2499.
वायांविण करु नये बोभाट । सांपडली वाट सरळ आम्हा ॥१॥
आता नाही भय तत्त्वता । ठेविला माथा चरणावरी ॥२॥
धरिल्या जन्माचें सार्थक । निवारला थोर धाक ॥३॥
गेला मागील तो शीण । तुमचे दरुशन होतांची ॥४॥
पूर्णपणें पूर्ण जाहलों । एका जनार्दनी धालों ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग