चरणाची सेवा आवडी करी
2497.
चरणाची सेवा आवडी करीन । कायावाचामन धरुनी जीवी ॥१॥
यापरतें साधन न करी तुझी आण । हाचि परिपुराण नेम माझा ॥२॥
एका जनार्दनी एकत्वे पाहिन । ह्रुदयीं ध्याईन जनार्दन ॥३॥