ध्यान धारणा न लगे टा
375.
ध्यान धारणा न लगे टाळी |विठो पाहावा उघडे डोळी ॥१॥
विठो समाधीचे सुख | पाहाता हरे तहानभूक ॥२॥
नामा म्हणे न लगे कांही |चित्त रंगो हरिचे पायी ॥३॥