वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

येतिया पुसे जातिया ध

🙏 4. संत नामदेव · ABH-083144 · अभंग क्र. ३७६

376.
येतिया पुसे जातिया धाडी निरोप |पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥१॥
येईवो येईवो येईवो विठाबाई माऊली ये |निढळावरी कर ठेऊनि वाट पाहे ॥२॥
पिवळा पितांबर गगनी झळकला |गरूडावरी बैसोनी माझा कैवारी आला ॥३॥
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी |विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग