तुझिया चरणी अनुपम्य
2114.
तुझिया चरणी अनुपम्य सुख । हे तो अलोलिक रमा जाणे ॥१॥
जाणती ते भक्त प्रेमळ सज्जन । अभाविक दुर्जन तया न कळे ॥२॥
भक्तियुक्त ज्ञान तेथे घडे भजन । वाया मग शीण जाणीवेचा ॥३॥
एका जनार्दनी वाउगे ते बोल । भक्तीविण फोल नावडती ॥४॥