नवल दावियेले सोंग ।
2115.
नवल दावियेले सोंग । अवघा एकक पांडुरंग ॥१॥
हे तो आले अनुभवा । विठ्ठल देवा पाहतांची ॥२॥
मन पवनांची धारणा । तुटली वासना विषयाची ॥३॥
एका जनार्दनी परिपुर्ण । एका एकपण देखता ॥४॥