वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ८. लळित

लळित

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089967 · अभंग क्र. २७४

274.
लळित

असो चरणावरी तुमच्या ठेऊनिया मन ।
करुनिया कीर्तन रुपी तुमचिया दृष्टी ॥१॥
होईल ते हो कैसी आमुची गती ।
नणो योगयुक्ति तप साधन दुसरे ॥२॥
सांगितले संती करा नामाचा घोक ।
नलगे मग आणिक कृपा करील श्रीहरी ॥३॥
निळा म्हणे विश्वासे त्या राहिलो ठायी ।
ठेऊनिया पायी जीवभाव सकळ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग