धन्य श्रीगुरुनाथें ।
1814.
धन्य श्रीगुरुनाथें । दाखविले पाय तुमचे ॥१॥
मी अभागी दातारा । मज तारिले पामरा ॥२॥
करुनि दास्यत्व । राखियेले माझे चित्त ॥३॥
ऐसा मी हीनदीन । शरण एका जनार्दनी ॥४॥
1814.
धन्य श्रीगुरुनाथें । दाखविले पाय तुमचे ॥१॥
मी अभागी दातारा । मज तारिले पामरा ॥२॥
करुनि दास्यत्व । राखियेले माझे चित्त ॥३॥
ऐसा मी हीनदीन । शरण एका जनार्दनी ॥४॥