वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

अभिनव गुरुनें दाखविल

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084641 · अभंग क्र. १८१५

1815.
अभिनव गुरुनें दाखविले । ओहं सोहं माझे गिळिले ॥१॥
प्रपंचाचें उगवोनि जाळें । केले षडवैरीयांचें तोंड काळे ॥२॥
उदयो अस्तावीण प्रकाश । स्वये देही दाविला भास ॥३॥
मीपण नाही उरले । एका जनार्दनी मन रमले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग