वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

गेलों गुरुलागीं शरण

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084635 · अभंग क्र. १८१३

1813.
गेलों गुरुलागीं शरण । माझे हारपले मीतुपण ॥१॥
द्वैतभाव गेला देशोधडी । बोध दिठा मज संवगडी ॥२॥
मंत्र सांगे त्रिअक्षर । परात्पर निजघर ॥३॥
जपतां मंत्र लागले ध्यान । सहज खुटलें मीतूंपण ॥४॥
एका जनार्दनी समाधी । सहज तुटली उपाधी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग