कृपा करुनि माझी मती
634.
कृपा करुनि माझी मती ।
वाढती केली तुम्ही प्रीति ॥१॥
तरी पाववा जी पार ।
केलिये कथेचा विस्तार ॥२॥
वदवावी वैखरी ।
देहा अवसान तोवरी ॥३॥
निळा म्हणे न सांडावा ।
अभिमान आपुला जी देवा ॥४॥
634.
कृपा करुनि माझी मती ।
वाढती केली तुम्ही प्रीति ॥१॥
तरी पाववा जी पार ।
केलिये कथेचा विस्तार ॥२॥
वदवावी वैखरी ।
देहा अवसान तोवरी ॥३॥
निळा म्हणे न सांडावा ।
अभिमान आपुला जी देवा ॥४॥