कृपावंता दया मोठी ।
633.
कृपावंता दया मोठी ।
आदर पोटी दासाचा ॥१॥
म्हणोनिया सांभाळ करा ।
नेदा अविचारा आतळो ॥२॥
आपुलीये सेवेवीण ।
न ठेवा क्षण पळ एक ॥३॥
निळा म्हणे प्रेमरसे ।
जेववा सरिसे सांगाते ॥४॥
633.
कृपावंता दया मोठी ।
आदर पोटी दासाचा ॥१॥
म्हणोनिया सांभाळ करा ।
नेदा अविचारा आतळो ॥२॥
आपुलीये सेवेवीण ।
न ठेवा क्षण पळ एक ॥३॥
निळा म्हणे प्रेमरसे ।
जेववा सरिसे सांगाते ॥४॥