वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

बहु पुण्य होय गांठी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086430 · अभंग क्र. २२९६

2296.
बहु पुण्य होय गांठी । तैच ऐशियाची भेटी । तयाचिये कृपादृष्टी । सहज ब्रह्मा लाभे मनुष्या ॥१॥
देही असोनि विदेहि । करुनी कर्म अकर्ते पाही । वैषम्याची नाही । वाटाघाटी तयांसी ॥२॥
देही कष्ट किंवा सुख । शीतौष्ण समान देख । वाउगाचि शोक । नाही जया मानसी ॥३॥
तोचि जाणा ब्रह्माज्ञानी । वाया न बोले बोलोनि मौनी । लक्ष्मी सदा परध्यानीं । एका जनार्दनी तो धन्य ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग