वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 37. हमामाहुंबरी - अभंग २१३ ते २१७

हमामाहुंबरी - अभंग २

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084580 · अभंग क्र. २१३

213.
हमामाहुंबरी - अभंग २१३ ते २१७

हमामा भाई हुंबरी । खेळों भाई हमामा हुंबरी ॥१॥
राम रावण हमामा घालिती । हनुमान बेळे खेळीया निज ज्योंती ॥२॥
अर्जुन भीष्म हमामा खेळती । कृष्णे सुदर्शन धरिले हाती ॥३॥
एका जनार्दनी हमामा जाहला । अवघा खेळ ग्रासोनि ठेला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग