वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 37. हमामाहुंबरी - अभंग २१३ ते २१७

हमामा हुंबरी घालु नक

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084577 · अभंग क्र. २१४

214.
हमामा हुंबरी घालु नका एक भावे । जेथे वसे कान्होबा ते घर आम्हा ठावें ॥१॥
हमामा घालु आवडी । कान्होंबा तुं आमुचा गडी ॥२॥
हमामा घालु सोई । आमुचा कान्होबा भाई ॥३॥
हमामा घालु रानीं । एका जनार्दनाचे चरणी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग