धावोनिया येसी ।
577.
धावोनिया येसी ।
प्रेम पान्हा तू पाजिसी ॥१॥
तरीच वांचतील प्राण ।
नाही तरी आले मरण ॥२॥
मायेवीण बाळा ।
वरी कोणाचा कळवळा ॥३॥
निळा म्हणे निज निगुती ।
पाळण पोषण तुझया हाती ॥४॥
577.
धावोनिया येसी ।
प्रेम पान्हा तू पाजिसी ॥१॥
तरीच वांचतील प्राण ।
नाही तरी आले मरण ॥२॥
मायेवीण बाळा ।
वरी कोणाचा कळवळा ॥३॥
निळा म्हणे निज निगुती ।
पाळण पोषण तुझया हाती ॥४॥