धावोनिया वाडेकोडे ।
578.
धावोनिया वाडेकोडे ।
आलो भेटी तुम्हापुढे ॥१॥
झडकरी उठोनिया आता ।
क्षेम दया हो पंढरिनाथा ॥२॥
न करिता उदास ।
वाटेल आगळा हा रस ॥३॥
निळा म्हणे प्रेमा ।
न खंडावा पुरुषोत्तमा ॥४॥
578.
धावोनिया वाडेकोडे ।
आलो भेटी तुम्हापुढे ॥१॥
झडकरी उठोनिया आता ।
क्षेम दया हो पंढरिनाथा ॥२॥
न करिता उदास ।
वाटेल आगळा हा रस ॥३॥
निळा म्हणे प्रेमा ।
न खंडावा पुरुषोत्तमा ॥४॥