कैसा होतो ब्रम्हानंद
952.
कैसा होतो ब्रम्हानंद ।
भागयमंद न देखति ॥१॥
वाजता वादये नाईके कानी ।
वीट मानी अभागी ॥२॥
म्हणे सेवू या रे गडी ।
तोडू बेडी संसार ॥३॥
निळा म्हणे ऐसी वेळ ।
न लभे काळ वेचलीया ॥४॥
952.
कैसा होतो ब्रम्हानंद ।
भागयमंद न देखति ॥१॥
वाजता वादये नाईके कानी ।
वीट मानी अभागी ॥२॥
म्हणे सेवू या रे गडी ।
तोडू बेडी संसार ॥३॥
निळा म्हणे ऐसी वेळ ।
न लभे काळ वेचलीया ॥४॥